: *विचार करावयास भाग पाडणारी post.*
जोड्या जुळवा
१) गणपती अ) बासुरी
२) मारुती ब) शुक्रवार
३) शंकर क) दूर्वा व् मोदक
४)देवी ड) शनिवार
५) कृष्ण इ) तिसरा डोळा
शाब्बास
आता ह्या जुळवा
जोड्या जुळवा
१) रेडियो अ) हापकिन
२)रेफ्रिजरेटर ब) आलीव्हर ईव्हान्स
३)कॉम्प्यूटर क) चार्ल्स बाबेज
४) अणू बॉम्ब ड) गुगलीमो मार्कोनी
५) कॉलरा लस ई) लिओ सिलार्ड
जे माहिती असायलाच हवं ते खूपदा माहिती नसते. आणि जे माहिती असुन/नसून विशेष फरक पडणार नाही ते मात्र आम्हाला तोंडपाठ असतं.
(१-ड, २- ब, ३-क, ४-ई, ५-अ) the
फक्त 9 दिवस चप्पल सोडून जर मनोकामना पुर्ण होत असत्या तर ,
*12 महीने शेतकरी बिगर चप्पल शेतात राबतो त्याच्या पण इच्छा , मनोकामना 33 कोटी देवांनी पुर्ण करायला हव्यात ना* ?
उभे आयुष्य बिगर चपलीने फुटपातवर सडत आसणार्या भिकार्यां कडे देव का पाहत नाही.?
- चप्पल सोडून मनोकामना पर्ण होत नसतात.
अरे 2017 चालू आहे जरा तरी विचार करा ?
🙏🙏🙏🙏🙏🙏
संशोधक व त्यांनी लावलेले शोध पुढीलप्रमाणे --
क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हनिमन
__--------------------------------------------👆वर एकतरी भारतीय आहे का,नाहीना आम्ही फिरतो 33 कोटी मागे देरे हरी पंलगावरी,अरे श्रध्दा ठेवा पण प्रयत्न तुम्हालाच करावे लागतील दगडाला नाही.positive व्हा आणी स्वतःवर विश्वास ठेवा.यश नक्कीच मिळेल.🙏🙏
Note:- माहिती चांगली आणि उपयुक्त वाटल्यास नक्की SHARE करा ....
तब्बल 5 अब्ज किलोमीटर अंतर,
9 वर्ष 6 महिन्यांचा प्रवास करून नासा चे न्यू होराइजन पोहोचले प्लूटो वर.
जातांना आपल्या सोलर सिस्टम मधील जवळ जवळ सर्व ग्रहांना पार केलं.
इतक्या लांबच्या प्रवासा नंतरही ना स्वर्ग दिसला ना नर्क.
*आश्चर्य म्हणजे त्या 33 कोटी मंडळींपैकी पण कोणीच दिसले नाही*
😜😂😂😂😂😂
जागे व्हा !…..
No comments:
Post a Comment